Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या आधी हार्ट अटॅकमुळे 'या' कलाकारांनी घेतली होती एक्झिट...
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हार्ट अटॅकने निधन कझाल्याची दुःखद बातमीने आजची सकाळ उजाडली आणि संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली. काल पर्वा होळी उत्सवात हसत खेळात दिसणारे सतीश कौशिक अचानक गेल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. केवळ सतीश कौशिकच नाही तर बॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांनी हार्ट अटॅकमुळे अचानक एक्झिट घेली आहे, जाणून घेऊया.