अनन्या पांडे कोणाची लेक? चंकी पांडे की सुयश शरद, कुटुंबाचं Secret सर्वांसमोर

Ananya Panday Birthday : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनन्या तिच्या साधेपणामुळं आणि मनमिळाऊ स्वभावामुळंही चर्चेचा विषय ठरते.   

Oct 30, 2023, 10:51 AM IST

Ananya Panday Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही सध्याच्या नवोदित कलाकारांपैकी एक. बॉलिवूडमधील नव्या फळीतला एक चेहरा म्हणून अनन्याकडे पाहिलं जातं. अभिनेता चंकी पांडेची ही लेक. 

 

1/7

स्टुडंट ऑफ द इयर 2

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

'स्टुडंट ऑफ द इयर 2', या चित्रपटातून अनन्यानं हिंदी कलाजगतामध्ये पदार्पण केलं होतं. एका सेलिब्रिटी कुटुंबातील मुलगी असूनही सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला कारकिर्दीत अपयश मिळालं. 

2/7

पदवी शिक्षण

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

अनन्यानं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून पदवी शिक्षण पूर्ण केलं पण, कलाजगतातील कारकीर्दीसाठी तिनं शिक्षण अर्ध्यावर सोडलं. वडिलांच्या प्रसिद्धीचा अनन्याला फार फायदा झाला नाही. अशा या अनन्याच्या कुटुंबातील एक सत्य कायमच चाहत्यांच्या भुवया उंचावतं.   

3/7

सुयश शरदची लेक

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

अनन्या पांडे ही चंकी नव्हे, सुयश शरदची लेक आहे. यावर तुमचा तरी विश्वास बसेल का? कारण सुरुवातीपासून अनन्या पांडे अभिनेता चंकी पांडेचीच लेक असल्याचं सांगण्यात आलं.   

4/7

सुयश शरद नावाचे गृहस्थ कोण?

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

आता तुम्ही म्हणाल हे सुयश शरद नावाचे गृहस्थ कोण? तर, चंकी पांडेचच खरं नाव आहे सुयश शरद पांडे. शरद हे चंकी पांडेचे वडील आणि मुंबईतील एक नावाजलेले हृदयविकार तज्ज्ञ.   

5/7

अतिशय चुणचुणीत

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

वयाच्या 9 व्या वर्षापासूनच सुयश शरदला चंकी हे नाव मिळालं. तो अतिशय चुणचुणीत आणि धष्टपुष्ट असल्यामुळं अनेकांनीच त्याला या नावानं संबोधण्यास सुरुवात केली.   

6/7

हेच नाव प्रचलित

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

हिंदी कलाजगत, चाहते आणि अनेकांमध्ये त्याचं हेच नाव प्रचलित असलं तरीही मित्रमंडळी मात्र त्याला सुयश याच नावानं ओळखतात. अशा या सुयश शरदची लेक आहे अनन्या पांडे.   

7/7

एकूण संपत्ती

Bollywood Actress Ananya Panday birthday interesting facts father real name

सध्याच्या घडीला अनन्या पांडे 72 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका चित्रपटासाठी ती साधारण 2 कोटी रुपये इतकं मानधन घेते. बसला ना धक्का?