अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या 'या' भागावरही केला जातो मेकअप... जाणून घ्या
मुंबई : बॉलिवूड असो की इतर कोणतीही फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रींचा मेकअप हा कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा तर अभिनेत्रींचा मेकअप ही त्यांची ओळख बनते. चित्रपट असो की सीरीअल किंवा फोटोशूट अभिनेत्रींचा मेकअप अनेकदा तर संपूर्ण अंगावर देखील केला जातो. अभिनेत्रींचा मेकअप हा त्याच्या फॅन्सकडून फॉलो केला जातो.
1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521030-d11.png)
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521029-d12.png)
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521028-d13.png)
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521027-d14.png)
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521026-d15.png)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/521025-d16.png)