'बेवफा सनम'च्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
'बेवफा सनम'मध्ये प्रियकराचा विश्वासघात करणारी एक प्रेयसी म्हणून मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) प्रेक्षकांसमोर आली होती. शिल्पा आज (२० नोव्हेंबर) आपला ५० वा वाढदिवस साजरा करतेय.
९० च्या दशकांत सिनेइंडस्ट्रीत आलेल्या शिल्पासाठी हे क्षेत्र काही नवीन नव्हतं. अभिनय ही गोष्टच तिला वारसाहक्कानं मिळाली होती. शिल्पाची आई गंगूबाई मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर आजी मीनाक्षी शिरोडकर यादेखील सिनेमांत काम करत होत्या.
1/6
भ्रष्टाचार सिनेमातून सुरुवात

2/6
किशन कन्हैयातून ओळख

3/6
प्रेक्षकांच्या मनात घर

4/6
कामाचं कौतुक

5/6
मोठ्या पडद्यापासून दूर

6/6
छोट्या पडद्यावर एन्ट्री
