आपल्या खास क्षणाला जवळ केली आईच्या साडीची ऊब, सोनाक्षीसह 'या' अभिनेत्रींनी निवडली 44 वर्षांहून जुनी साडी
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई पाहायला मिळत आहे. बी टाऊनची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच वधू म्हणून मिरवताना दिसत नाही. 23 जून रोजी एका इंटीमेट सेरेमनीमध्ये अभिनेत्रीने लाँग टाइम बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकली. हा शाही विवाहसोहळा अतिशय साधेपद्धतीने 'रामायण' या सोनाक्षीच्या घरी पार पडला. यावेळी सोनाक्षीने कॅरी केलेल्या 44 वर्षीय जुन्या साडीने आणि दागिन्यांनी लक्ष वेधलं होतं.

मोजक्या व्यक्तींमध्ये हा सोहळा

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर यांनी अतिशय खासगी विवाह सोहळा ठेवला होता. या सोहळ्याला फक्त घरची मंडळी आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अशावेळी मुली अनेकदा आपल्या आई किंवा सासूच्या लग्नाचे दागिने आणि साडी परिधान करतात. हा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक सामान्य मुली हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात.
लग्नाच्या साडीत मायेची ऊब

सोनाक्षी सिन्हाने आपल्या लग्नप्रसंगी पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी कॅरी केली होती. सोनाक्षीने यावेळी 44 वर्षांपूर्वींची आईची साडी नेसली होती. ज्येष्ठ अभिनेता आणि वधुचे वडिल शत्रुग्घन सिन्हा यांच्या लग्नात पूनम सिन्हा यांनी हीच साडी नेसली होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी या साडीचा जुना फोटो शेअर केला आहे. तर जहीर ट्विनिंग करताना दिसला आणि त्याने याच रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.
रजिस्टर पद्धतीने सोहळा

दागिन्यांचीही खास आठवण

यामी गौतमी

गुल पनाग

करिना कपूर