घटस्फोटानंतरही 'ही' Bollywood Couples रिलेशनशिपमध्ये, तिसरं कपल तर मुलीच्या लग्नात होते एकत्र
लग्नानंतरही एकमेकांशी घट्ट नातं ठेवणारेही हे काही सेलिब्रेटी आपण पाहतो. सध्या बॉलिवूडमध्ये घटस्फोटानंतरही आपल्या पार्टनरशी घट्ट नातं जुळवून ठेवणारे अनेक सेलिब्रेटी आहेत.
लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळतात असं आपण म्हणतो परंतु त्या कधी तूटतील याचाही काही नेम नाहीत. परंतु बॉलिवूडमध्ये काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळते. अनेकदा येथे प्रेमाची नाती तुटतात परंतु ती कायमच जुळलेली राहतात. येथे घटस्फोटानंतरही मैत्रीही टिकून राहते.
1/6
फरान अख्तर आणि अधुना भाबानी

2/6
मलायका अरोरा आणि अरबाज खान

3/6
अनुराग कश्यप आणि कल्की कोचिन

4/6
आमिर खान आणि किरण राव

6/6
ऋतिक रोशन आणि सुझेन खान
