1/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306277-kkhh7.jpg)
'कुछ कुछ होता है.... तुम नही समझोगे...' असं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर 'राहुल', 'अंजली', 'टीना' ही पात्र उभी राहतात. 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील ही पात्र. 'प्यार दोस्ती है...' मैत्रीतच खरं प्रेम आहे, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 20 वर्षे उलटली आहेत. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने फक्त प्रेम आणि मैत्रीच्याच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवर एखाद्या चित्रपटाच्या यशाची गणितंही बदलली. चला तर मग, जाणून घेऊया 20 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाविषयी काही रंजक गोष्टी...
2/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306276-kkhh6.jpg)
'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. त्याचवेळी त्याच्या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचं वचन शाहरुख खान आणि काजोलने त्याला दिलं होतं. 'कुछ कुछ होता है'साठी सुरुवातीपासूनच राहुल आणि अंजलीची भूमिका साकारण्यासाठी करणची अनुक्रमे शाहरुख खान आणि काजोललाच पसंती होती.
3/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306275-kkhhfr.jpg)
4/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306274-kkhh5.jpg)
5/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306273-kkhh3.jpg)
6/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306272-kkhh.jpg)
7/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306271-kkhh2.jpg)
8/8
जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी
![जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/16/306270-kkhh1.jpg)