बॉलिवूडचे 'सिंगल फादर'
बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे सिंगल फादरचा.
बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे सिंगल फादरचा. नेहमी फॅशन, नवे ट्रेंडच्या मागे धावणाऱ्या या विश्वाने सिंगल फादर ही संकल्पना तितक्याच आवडीने जोपासली आहे. बॉलिवूडमध्ये सिंगल फादरची सुरूवात अभिनेता तुषार कापूरने केली. त्यानंतर अनेक अभिनेत्यांनी सरोगेसी किंवा मुल दत्तक घेण्याच्या माध्यमातून पितृत्व स्वीकारले आहे. परंतु लग्ना आधीच मुलं असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते त्यांच्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. त्यातील काही अभिनेते....
दिग्दर्शक करण जोहर

अभिनेता राहुल बोस
