लहान-मोठ्या आजारांनी बॉलिवूडकर त्रस्त

पाहा कोणाला काय आहेत आजार?   

Jan 08, 2021, 18:15 PM IST
1/6

अभिनेत्री अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माला बल्जिंग डिस्कनं ही समस्या आहे. बल्जिंग डिस्कनं या आजारामुळे संपूर्ण शरीरातील हडांना वेदना होतात.

2/6

अभिनेत्री काजल राघवानी

अभिनेत्री काजल राघवानी

काजल राघवानीला पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. ज्यामुळे शरीरामध्ये हार्मोन्सचं असंतुलन निर्माण होतं.

3/6

अभिनेत्री विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन

विद्या बालन ओसीडीने त्रस्त आहे. ज्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे तुमचं मन आपोआप आकर्षित होतं.

4/6

अभिनेता अजय देवगण

अभिनेता अजय देवगण

अजय देवगण टेनिस एल्बोने त्रस्त आहे. या आजारामुळे हातांना वेदना होतात. 

5/6

अभिनेत्री प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राला वयाच्या पाचव्या वर्षापासून अस्थमाचा त्रास आहे. 

6/6

अभिनेता सनी देओल

अभिनेता सनी देओल

सनी देओलला कंबरेचा त्रास आहे.