BOM Job: पदवीधरांनो तयारी लागा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
Pravin Dabholkar
| Jul 14, 2023, 13:42 PM IST
1/7
BOM Job: पदवीधरांनो तयारी लागा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
![BOM Job: पदवीधरांनो तयारी लागा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, 78 हजारपर्यंत मिळेल पगार BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614476-190320-untitled-design-171.jpg)
2/7
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती
![बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614475-917150-bankholiday-zeenewsdhindi1.jpg)
3/7
ऑफिसर स्केल II पदाचा तपशील
![ऑफिसर स्केल II पदाचा तपशील BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614473-these-jobs-may-go-missing-from-banks-in-the-next-few-years1.jpg)
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर स्केल II च्या एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणे गरजेचे आहे. किंवा सीए/सीएमए/सीएफए पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांदरम्यान असावे.
4/7
ऑफिसर स्केल III पदाचा तपशील
![ऑफिसर स्केल III पदाचा तपशील BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614472-52029-untitled2520design25202528142529301.jpg)
ऑफिसर स्केल III च्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी . यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणे गरजेचे आहे. किंवा सीए/सीएमए/सीएफए पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
5/7
परीक्षा शुल्क
![परीक्षा शुल्क BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614471-897987-banks1.png)
6/7
पगार
![पगार BOM Job Bank Of Maharashtra Bumper Vacancy Opportunity For Graduate apply online](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/14/614470-929991-untitled-design-211.png)