Brain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा
आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
Brain Health : काही सवयींमुळे आपण आळशी होतो. या परिमाण आपल्या शरीरावर होतो. तुम्ही व्यायाम केला नाही तरनेहमी सुस्त राहता. त्यामुळे मेंदू म्हातारा होऊ लागतो. म्हणूनच तुम्ही नेहमी सक्रिय असले पाहिजे. कारण सक्रिय असणं तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर आहे.
1/5
व्यायाम केला नाही तर...

2/5
मद्य सेवन टाळा

3/5
धूम्रपान करु नका

4/5
गोड खाणे टाळा
