350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महाराष्ट्रातील पहिला पूल; अभेद्य बांधकाम इंजिनियर्ससाठी एक कोड
Shiv Jayanti 2025 : गड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
वनिता कांबळे
| Feb 18, 2025, 19:36 PM IST
Bridge built by Chatrapati Shivaji maharaj In satara : रस्ते आणि पूल हे दळदणवणाचे प्रमुख्य माध्यम आहे. सध्या महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल हे त्यांच्या निकृष्ट बांधकामुळे चर्चेत येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असा पूल आहे जो 350 जुना असूनही अद्याप सुस्थित आहे. या पुलाचे अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोड आहे.
1/7

2/7

3/7

4/7

6/7
