Election results 2019 : सेलेब्रिटींच्या मतमोजणीचा आकडा
सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज कोण बाजी मारणार हे निश्चित होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. या मतमोजणीच्या काळात काही सेलेब्रिटी आघाडीवर आहेत, तर काही सेलेब्रिंटीच्या मतमोजणीचा आकडा उतरत्या क्रमावर आहे.
1/5
सनी देओल

2/5
हेमा मालिनी

3/5
उर्मिला मातोंडकर

4/5
किरण खेर
