आदेश बांदेकर सिद्धीविनायक मंदिर न्यास अध्यक्ष निवड
शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
2/5

4/5
