Cheteshwar Pujara बदलणार नाही खेळण्याची पद्धत

Jan 30, 2021, 15:57 PM IST
1/4

ऑस्ट्रेलियात संयमाने दाखवला खेळ

ऑस्ट्रेलियात संयमाने दाखवला खेळ

ऑस्ट्रेलिया (Australia) च्या विरुद्ध 4 टेस्ट सामन्यात चेतेश्वर पुजारा  (Cheteshwar Pujara) ने 29.3 च्या सरासरीने 271 धावा केल्या. याकरता त्याने928 चेंडूंचा सामना केला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोणत्याच फलंदाजाने इतके चेंडू खेळले नाही.

2/4

मला माहित आहे चांगल काय आहे

मला माहित आहे चांगल काय आहे

रिकी पोंटिंग (Ricky Ponting) ने पुजाराच्या ओव्हरवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. Cheteshwar Pujara ने म्हटलं की, 'मी माझ्या टीमसाठी काम करत आहे. मला माहित आहे माझ्यासाठी आणि संघाकरता काय बेस्ट आहे.'  

3/4

ब्रिसबेन टेस्टमध्ये झेलला बाउंसर

ब्रिसबेन टेस्टमध्ये झेलला बाउंसर

ब्रिसबेन टेस्ट (Brisbane Test) मध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने शानदार अर्धशतक लगावलं. या दरम्यान त्याने ११ चेंडू झेलले. पुजाराने हे देखील सांगितलं की, 'जर माझ्याकडे कोणता गेम प्लान असता आणि त्याचा फायदा मला आणि माझ्या संघाला झाला असता तर मी तिच स्ट्रेटेजी फॉलो केली असती.'  

4/4

कुणी फास्ट खेळायला नाही सांगितलं

कुणी फास्ट खेळायला नाही सांगितलं

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने सांगितलं की, कॅप्टन अजिंक्य रहाणे  (Ajinkya Rahane) आणि हेड कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी मला जलद खेळायला सांगितलं. या दोघांनी म्हटलं की,'तू तुझा नॅच्युरल गेम खेळ. तू इतर कोणत्या गोष्टीचा विचार करू नकोस.'