महाराष्ट्राची धनलक्ष्मी! छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकला होता हा किल्ला
तोरणा किल्ल्यावरच स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेठ रोवली गेली. जाणून घेवूया या किल्ल्याचा इतिहास.
Pune Torna Fort : पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यावेळेस त्यांच्याच वयाचे मावळे तोरणा किल्ला सर करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725849-tornafort7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725848-tornafort6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725847-tornafort5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725846-tornafort4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/07/725845-tornafort3.jpg)