पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा
डोंगरावरील मंदिर परिसरात लोकांनी श्रद्धेनं लाल कापडी निशाणं झाडांना बांधलीयेत. या लाल कापडी निशाणांमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय.
Hawaii Haiku Stairs : स्वर्ग ही अशी संकल्पना आहे ज्या संकल्पनेचीच माणसाला कायम भुरळ पडत राहिलीय. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो असं म्हणत असले तरी तुम्हाला जिवंतपणीच स्वर्गाचं दार पाहायचं असेल तर तुम्हाला एकदा तरी चीनच्या तियनमेन पर्वतरांगांमध्ये जावंच जागेल.. डोंगर माथ्यावरचा मंदिर परिसर तुम्हाला स्वर्गात आल्याची अनुभूती देतो. डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य तुम्हाला स्वर्गाची अनुभूती देतं.



