Condom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?

Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.

Feb 14, 2023, 12:06 PM IST

Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे (condom day) साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम (woman condom) बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.

1/5

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

पुरुषांप्रमाणे महिलासुद्धा कंडोमचा वापर करू शकतात. महिलांसाठी बनवलेले कंडोम हे खास सिंथेटिक लॅटेक्स पासून बनवले जातात. हे कंडोम महिला योनीमार्गानं शरीरात जातात.

2/5

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

स्पर्म्सची वाट अडवणारे हे कंडोम नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी वापरता येऊ शकतात. .

3/5

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठी वापरण्यात येणारे कंडोम (woman condom) 95 टक्के प्रभावी असतात

4/5

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

मुदतबाह्य (एक्सपायरी) किंवा कोणी वापरलेले कंडोम पुन्हा कधीच वापरू नयेत. 

5/5

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

महिलांसाठीसुद्धा कंडोम बनवलं जातं

हे कंडोम (woman condom) कशा प्रकारे वापरायचे याचे काही व्हिडीओ उपलब्ध आहेत ते पाहून त्याचा योग्यरित्या वापर करू शकता.