एप्रिल आणि मेच्या कडक उन्हाळ्यात 'या' थंड आणि मनमोहक ठिकाणांना द्या भेट
एप्रिल-मे मध्ये लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखील असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Apr 07, 2024, 06:30 AM IST
Coolest places in India: एप्रिल-मे मध्ये लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखील असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
1/7
एप्रिल आणि मेच्या कडक उन्हाळ्यात 'या' थंड आणि मनमोहक ठिकाणांना द्या भेट
Coolest places in India:एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा जाणवू लागतात. मे महिन्यात तर उकाडा आणखीनच वाढतो. या काळात लहान मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं अनेकांना वाटतं. तुम्हीदेखी असा प्लान आखत असाल तर काही थंड आणि मनमोहक ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
2/7
भरमौर
3/7
कीलाँग
हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले केलॉन्ग हे एकदा तरी पाहावे असे ठिकाण आहे. अनेक परदेशी ठिकाणेही कीलॉंगच्या सौंदर्याच्या तुलनेत फिकी पडतात. हिमाचलच्या सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी हे एक आहे.बर्फाच्छादित पर्वत, तलाव, धबधबे आणि थंड हवेच्या झुळूकांमध्ये तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. येथे तुम्ही आईस-स्केटिंग, ट्रेकिंग, राफ्टिंगही करू शकता.
4/7
मुरंग
5/7
जिस्पा
6/7