सुपरस्टारचा फ्लॉप मुलगा, 49व्या वर्षीही आहे सिंगल, अभिनेत्याला करायचे होते मुख्यमंत्र्यांना डेट

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. जो सुपरस्टारचा फ्लॉप मुलगा आहे. या अभिनेत्याला मुख्यमंत्र्यांना डेट करायचे होते. तुम्ही ओळखलं का? 

Soneshwar Patil | Jan 31, 2025, 13:59 PM IST
1/7

वडिलांच्या मार्गावर मुलगा चालतो असे अनेकदा म्हटले जाते. पण बॉलिवूडमध्ये असे फार कमी प्रमाणात पाहायला मिळेत. ज्यामध्ये अनेक कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार होऊ शकली नाहीत. 

2/7

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचे वडील 70-80 च्या दशकातील मोठे सुपरस्टार होते. त्यांच्या मुलाने फक्त डझनभर चित्रपट हिट दिले आहेत.

3/7

वडिलांप्रमाणे तो सुपरस्टार होऊ शकला नाही. परंतु त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. वयाच्या 49 व्या वर्षी देखील तो अविवाहित आहे.   

4/7

मात्र, अक्षय खन्नाचे नाव अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. शिक्षणामध्ये रस नसल्यामुळे अक्षय खन्नाने चित्रपटातच करिअर करायचे ठरले. 

5/7

अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक होते. त्याने अद्याप लग्न केलेले नाहीये. परंतु, त्याचे करिश्मा कपूर आणि तारा शर्मासोबत अफेअर होते. पण त्याने लग्न कधीच केले नाही. 

6/7

त्याच्या वडिलांना वाटायचे की त्याने करिश्मासोबत लग्न करावे. पण करिश्माची आई बबिता यांना हे लग्न मान्य नव्हते. अक्षयने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता जयरामन यांना डेट करायचे होते. 

7/7

अक्षय खन्ना लवकरच 'छावा' चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.