कोरोनाचा स्फोट : यांना कोण आवरणार, पाहा कितीही गर्दी?

कोरोनाचा उद्रेक झाल्याने कडक निर्बंध असताना नागरिक रस्त्यावर बिनधास्त.

Apr 16, 2021, 15:14 PM IST

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (Coronavirus in Amaravati) असे असताना नागरिक बिनधास्त दिसत आहेत.

1/9

राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत (Coronavirus in Maharashtra)  असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करण्याते आदेश दिले आहेत. 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले असून कलम 144 लागू केले आहे. मात्र अमरावतीतील इतवारा भागात या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला आहे. 

2/9

अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत. 

3/9

अमरावतीतील इतवारा भागात या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला आहे. नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिकांनी आपले दुकानच थाटले होते. त्यामुळे अमरावतीतल्या एका भागाला वेगळा नियम आणि अमरावतीला इतवारा भागाला वेगळा का, असा सवाल उपस्थित होत आहे.

4/9

कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (Coronavirus in Amaravati) असे असताना नागरिक बिनधास्त दिसत  आहेत.

5/9

अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत. 

6/9

 कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत. 

7/9

अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत. 

8/9

अमरावतीतील इतवारा भागात व्यावसायिकांनी आपले दुकानच थाटले होते. त्यामुळे येथे मोठी गर्दी दिसून येत होती.

9/9