'या' कारणामुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतोय

| Jun 02, 2020, 14:11 PM IST
1/4

'या' कारणामुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतोय

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महत्वाच म्हणजे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

2/4

'या' कारणामुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतोय

भारतात असिम्थमॅटिक म्हणजे लक्षण न दिसणाऱ्या रूग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार २२ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान भारतात २८ टक्के रूग्णांमध्ये असिम्थमॅटिक म्हणजे कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत. 

3/4

'या' कारणामुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतोय

रूग्णांमध्ये लक्षण न आढळल्याने ही चिंतेची बाब असल्याच तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. २८.१% असिम्थमॅटिक कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आहे.   

4/4

'या' कारणामुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतोय

कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग ५० ते ६९ या वयोगटातील लोकांना झाला आहे. या वयोगटातील ६३.३% तर सर्वाधिक कमी संसर्ग हा १० वर्षांखालील मुलांमध्ये दिसून आले आहे. याचे प्रमाण ६.१ टक्के आहे. तसेच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरूषांना कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक झाला आहे.