युवराज सिंग आणि हेजल किचचा मुलगा ओरियन झाला एक वर्षाचा, सोशल मीडियावर शेअर केले क्यूट फोटो
Yuvaraj Sinh-Hejal Kich Son Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांचा मुलगा ओरियन याचा पहिला वाढदिवस साजरा करतायत. यानिमित्ताने त्यांनी आपल्या मुलाचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. युवराज आणि हेजल किचने 2016 मध्ये लग्न केलं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात हेजल किचने अभिनय साकारला होता. शिवाय बिग बॉस आणि झलक दिखला जा या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. लग्नानंतर हेजल चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555988-yuvi1.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555987-yuvi2.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555986-yuvi3.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555985-yuvi4.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555983-yuvi5.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555982-yuvi6.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/25/555981-yuvi7.png)