1/5
MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेला चेन्नईचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. पण, पराभवानं निराश न होता सध्या माही रमला आहे एका नव्या भूमिकेत. ही नवी भूमिका आहे, शेतकऱ्याची. काही महिन्यांपूर्वीच माहिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवताना दिसला होता. मुख्य म्हणजे ते फक्त जाहिरातीसाठी नव्हे, तर खऱोखरच त्या वाहनाचा शेतीसाठी वापर होत होता.
2/5
MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

3/5
MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

4/5
MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु