तुमच्या स्मार्टफोनमध्ये असं चिन्ह दिसतंय का? म्हणजेच हॅक झालाय तुमचा फोन

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. या एका डिव्हाइसने तुम्ही नातेवाईक आणि मित्र मैत्रणींसोबत जोडले जातात. आता तर स्मार्टफोनने तुम्ही ऑनलाइन पेमेंटदेखील करु शकता.

| Nov 07, 2024, 18:07 PM IST

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. या एका डिव्हाइसने तुम्ही नातेवाईक आणि मित्र मैत्रणींसोबत जोडले जातात. आता तर स्मार्टफोनने तुम्ही ऑनलाइन पेमेंटदेखील करु शकता.

1/8

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असं चिन्ह दिसतंय का? म्हणजेच हॅक झालाय तुमचा फोन

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

 स्मार्टफोनमध्ये हल्ली खूप महत्त्वाच्या नोंदी असतात. बँकेचे अकाउंट्सदेखील लिंक केलेले असतात. मात्र, अशा परिस्थितीत स्मार्टफोन हॅक झाला तर किंवा कोणी दुसऱ्या व्यक्तीने स्मार्टफोनचा अॅक्सेस घेतला तर.

2/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

अलीकडेच सायबर क्राइमचे गुन्हे वाढले आहेत. अशातच स्मार्टफोनबाबत आपण सजग राहिलेले नेहमीच चांगलं. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत

3/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

आज आम्ही तुम्हाला अशा एका साइनबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चेक करु शकता की तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाहीये का?

4/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

Android स्मार्टफोनमध्ये एक खास फिचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची प्रायव्हेसी कोणी चोरत तर नाहीये ना किंवा तुमच्या कॅमेराचा अॅक्सेस कोणी घेतलाय हे लगेच समजेल

5/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

 Android फोनवर वरच्या बाजूला एक ग्रीन डॉट, मिनी कॅमेरा आयकॉन किंवा मिनी माइक आयकॉन तेव्हाच दिसतो जेव्हा तो वापरात असेल

6/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

 जर तुम्ही कॅमेराचा वापर करत नसाल तरीदेखील तुम्हाला तो आयकॉन दिसत असेल तर त्याचा अर्थ कोणी दुसरा व्यक्तीकडे त्याचा अॅक्सेस गेला आहे

7/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

मोबाईल हॅकिंगचे हे साइन पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही सेंटिगमध्ये जाऊन App Permission तपासा

8/8

cyber crime If you saw a green dot on your phone display what is mean

तिथे एखादा नको असलाला किंवा संशयास्पद अॅप दिसत असेल ते परमिशन अॅक्सेस करत असेल तर ते लगेचच काढून टाका