मुस्लिम अभिनेत्रीशी लग्न, वडील दारा सिंह यांच्या रागाचा करावा लागला सामना; वडिलांच्या निधनाच्या दिवशी केली पार्टी
अभिनेता आणि राजकारणी दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंगने वडिलांच्या निधनाच्या रात्री पार्टी केल्याने सर्वचजण थक्क झाले. त्याचबरोबर तब्बूची बहिण फराह आणि विंदू दारा सिंग यांचे लग्नदेखील चर्चेत राहिल होतं.
मुस्लिम अभिनेत्रीशी लग्न, वडील दारा सिंह यांच्या रागाचा करावा लागला सामना; वडिलांच्या निधनाच्या दिवशी केली पार्टी
1/8

विंदू दारा सिंह हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. विंदू दारा सिंह वडिलांप्रमाणे चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नाही तरी एक अभिनेता, मॉडेल, निर्माता आणि उद्योगपती म्हणून त्यांनी इंडस्ट्रित बरेच नाव आणि पैसा कमावला. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण चित्रपटातून त्यांनी पदार्पण करणाऱ्या विंदू दारा सिंह यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही नवी ओळख मिळवली, त्याचबरोबर सलमान खान सोबतही हिंदीचित्रपटांमध्ये काम केले.
2/8

दारा सिंग यांनी दिग्दर्शित 1996 मध्ये दिग्दर्शित केलेल्या 'रब दिया रखान' या पंजाबी चित्रपटांमध्ये विंदू दारा सिंग यांनी काम केले आहे त्याचबरोबर त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय स्टर प्लसवरील टीव्ही मालिकेतही खलनायकाची भूमिका साकारली होती. तसच मास्टर शेफ 2, जोर का झटका, नच बलिए, कॉमेडी सर्कस, ऑल मोस्ट फेमस आणि माँ एक्सचेंज यांसारख्या काही टीव्ही कार्यक्रमातही विंदू दारा सिंग यांनी काम केले आहे.
3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8
