रंग बरसे... अमृता, दिवीजासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दणक्यात साजरी केली होळी
Family wali Holi ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होळीचा सण साजरा झाला.
Devendra Fadnavis : देशासह राज्यात धुळवड मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत होळीचा सण साजरा केला. मुंबईतच त्यांनी धुळवड साजरी केली. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3/7

6/7
