Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीला प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा; लक्ष्मी कायम तुमच्याकडे वास करेल

Dhanteras Wishes in Marathi: दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी आपल्या जवळच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा. 

| Oct 29, 2024, 08:37 AM IST

Dhanteras Wishes in Marathi:  'धनत्रयोदशी' हा दिवाळीचा दुसरा सण. या दिवशी धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते. कायम लक्ष्मीचा आशिर्वाद आपल्यावर राहावा असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळी आपल्या जवळच्या मंडळींना धनत्रयोदशीच्या दिवशी द्या मराठमोळ्या शुभेच्छा. 

 

1/10

दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, असा हा धनत्रयोदशीचा सोहळा… धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा

2/10

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

3/10

आला आला दिवाळीचा सण घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

5/10

जीवनात आनंद नांदो लक्ष्मी देवीच्या कृपेने धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! (हे पण वाचा - Horoscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा)

6/10

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची.. आहे औचित्य दीपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

7/10

जीवनात फक्त प्रकाश असावा तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

8/10

धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो. तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा... (हे पण वाचा - आयुर्वेदाची जनक देवी धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीला का करतात? आरोग्यदेवतेच दिवाळीशी काय कनेक्शन?) 

9/10

धनत्रयोदशीच्या शुभदिनी  आपल्या सदनी व्हावी  बरसात धनाची...  आहे औचित्य दीपावलीचे  बंधने जुळावी मनामनाींची  धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

10/10

धन धान्याची व्हावी  घरीदारी रास  राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास  धनत्रयोदशीच्या शुभेच्छा