'उगीच नाही हॉटेलवाले रुमच्या चादरी पांढऱ्या ठेवत', कारण ऐकून वाटेल आश्चर्य!

तुम्ही घरी वापरत असलेल्या चादरी निळ्या, पिवळ्या अशा विविध रंगाच्या वापरत असाल. पण हॉटेलच्या चादरीतील रंगात तुम्हाला फरक दिसत असेल. त्या सर्व पांढऱ्या रंगाच्याच असतात.हॉटेलप्रमाणे ट्रेनमधील चादरीदेखील पांढऱ्याच असल्याचे तुम्ही पाहिले असेल.पण हॉटेल रुममधल्या चादरी पांढऱ्याच का असतात? असा विचार कधी केलाय का?

Pravin Dabholkar | Feb 09, 2025, 16:42 PM IST

hotel room white bed sheets:तुम्ही घरी वापरत असलेल्या चादरी निळ्या, पिवळ्या अशा विविध रंगाच्या वापरत असाल. पण हॉटेलच्या चादरीतील रंगात तुम्हाला फरक दिसत असेल. त्या सर्व पांढऱ्या रंगाच्याच असतात.हॉटेलप्रमाणे ट्रेनमधील चादरीदेखील पांढऱ्याच असल्याचे तुम्ही पाहिले असेल.पण हॉटेल रुममधल्या चादरी पांढऱ्याच का असतात? असा विचार कधी केलाय का?

1/12

'उगीच नाही हॉटेलवाले रुमच्या चादरी पांढऱ्या ठेवत', कारण ऐकून वाटेल आश्चर्य!

Why hotel room bed sheets is always white Marathi News

तुम्ही घरी वापरत असलेल्या चादरी निळ्या, पिवळ्या अशा विविध रंगाच्या वापरत असाल.

2/12

रंगात तुम्हाला फरक दिसेल

Why hotel room bed sheets is always white Marathi News

पण हॉटेलच्या चादरीतील रंगात तुम्हाला फरक दिसत असेल. त्या सर्व पांढऱ्या रंगाच्याच असतात.

3/12

चादरी पांढऱ्याच

Why hotel room bed sheets is always white Marathi News

हॉटेलप्रमाणे ट्रेनमधील चादरीदेखील पांढऱ्याच असल्याचे तुम्ही पाहिले असेल.

4/12

विचार कधी केलाय का?

Why hotel room bed sheets is always white Marathi News

पण हॉटेल रुममधल्या चादरी पांढऱ्याच का असतात? असा विचार कधी केलाय का?

5/12

ब्लीचचा वापर

Why hotel room bed sheets is always white Marathi News

हॉटेल आणि ट्रेनमधील चादरी धुवण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो. 

6/12

चादरीचा रंग फिका

Why hotel room bed sheets is always white Marathi News

ब्लिचिंगमुळे चादरीत कोणता दुर्गंध राहत नाही. पण चादरीचा रंग फिका पडतो. अशावेळी रंगबेरंगी चादरीचा रंग बेरंग होण्याची शक्यता असते. 

7/12

सहज स्वच्छ

Why hotel room bed sheets is always white Marathi News

ब्लिच क्लिनिंगमुळे पांढरी चादर सहज स्वच्छ होते.

8/12

सकारात्मकता

Why hotel room bed sheets is always white Marathi News

पांढरा रंग पाहून मन शांत राहतं. स्ट्रेस दूर होतो आणि सकारात्मकता मिळते.

9/12

चादर पाहून रिलॅक्स

Why hotel room bed sheets is always white Marathi News

तुम्ही हॉटेलमध्ये असा किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या चादरीमुळे तुम्हाला रिलॅक्स वाटू लागते.

10/12

डाग तात्काळ दिसतात

Why hotel room bed sheets is always white Marathi News

हॉटेल, रेल्वेमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाँढऱ्या चादरीवरील डाग तात्काळ लक्षात येतात.

11/12

डाग शोधणे सोपे

Why hotel room bed sheets is always white Marathi News

त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांना हे डाग शोधणे सोपे पडते. 

12/12

ग्राहकांना खात्री

Why hotel room bed sheets is always white Marathi News

सफेद चादर पाहून ग्राहकांना ती स्वच्छ असल्याचे दिसते आणि त्याची खात्री होते.