शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून क्रिकेटर विराट कोल्हीची ती पत्नी आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते सोबतच तिच्या अभिनयाचीही चर्चा रंगते परंतु तुम्हाला माहितीये का की तिला शॉपिंग करताना चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचा संधी चालून आली होती.