Dimple Kapadia च्या नातीची एंट्री होताच सुहाना-न्यासा पडल्या फिक्या; पाहा तिचे Photos
70 च्या दशकात सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे डिंपल कपाडीया (Dimple Kapadia) . त्यांच्या सुंदरतेचे लाखो चाहते होते. त्यांच्या प्रमाणेच त्यांची नात नाओमिका सरन (Naomika Saran) देखील सुंदर आहे. डिंपल खन्ना यांची लेक रिंकी खन्नाची (Rinki Khanna) मुलगी नाओमिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ग्रॅज्युएशन सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनी सुहाना आणि न्यासाला देखील सुंदरतेला टक्कर दिली आहे.

