Apple Peels : सफरचंदाची सालं तुम्ही फेकून देताय? आता साठवून ठेवा... यामागे आहे 'हे' खास कारणं
Apple Peels: सफरचंदाची सालं तुम्ही फेकून देताय आजचं ही सवय मोडा कारण तुम्हाला हे असं करणं महागात पडू शकतं. तेव्हा वेळीच ही सवय मोडा आणि जाणून घ्या सफरचंदाच्या सालीचे नक्की फायदे कोणते आहेत.
Apple Peels: सफरचंदाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत. त्याचसोबत आपल्याला आरोग्यासाठीही सफरचंद खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला सफरचंद कधीही खायला आवडतं. रोज एक सफरचंद खाल्ल्यानं तुमच्या सर्व शरिरीक समस्या दूर होतात. परंतु काही लोकांना सफरचंदाची सालं काढून फेकून देण्याची सवय असते. त्यातून आपल्याला त्याचे उपयोगही माहिती नसतात. परंतु थांबा ही साल टाकू नका तर ती आजपासूनच साठवायला सुरूवात करा कारण सफरचंदाच्या सालीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
सफरचंदाच्या सालीचे उपयोग

सफरचंदाच्या साली खा

फेस पॅक

चिप्स बनवा

त्वचा हायड्रेड
