PHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम
Early Age Marriage Side Effects : भारतात साधारण: 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र, देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधीच अवैध्यरित्या लावलं जातं. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणे देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का?
1/7
मानसिकतेत बदल
2/7
शिक्षण महत्त्वाचं
3/7
आरोग्यावर परिणाम
4/7
समाजाची वागणूक
5/7
आर्थिक समस्या
6/7