Esha Gupta चे हॉट आणि बोल्ड फोटो; घायाळ अदांवर चाहते फिदा
पाहा फोटो
हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. आता देखील ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
1/5
अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta)
