Foods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश

Foods For Eyes : धकाधकीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.

| May 09, 2024, 20:58 PM IST

Eyes Health Tips : जर तुमचं आयोग्य देखील तुम्हाला फिट हवं असेल तर योग्य आहार हाच एकमेव उत्तम मार्ग आहे.

 

1/7

सध्या बदणारा आहार आणि वाढलेला स्क्रिन टाईम पाहता अनेकांना चष्मा लागल्याचं दिसून येतं.

2/7

डोळ्यांना देखील काही पोषक तत्वांची गरज असते, ज्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात.

3/7

तुमचे डोळे निरोगी असतील तर तुम्हाला चष्मा लावण्याची गरज पडत नाही. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात कोणती जीवनसत्त्व घ्यावी?

4/7

लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, पीच, स्ट्रॉबेरी सारखे व्हिटॅमिन सी फळं तुम्हाला घ्यावी लागतील. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.

5/7

गाजर, अक्रोड आणि रताळे यांसारख्या व्हिटॅमिन ए समृद्ध आहार डोळे नेहमी निरोगी राहतात.

6/7

सूर्यफूल, एवोकॅडो, बदाम यांसारख्या पदार्थांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते.

7/7

बीन्स आणि झिंक डोळ्यांची रेटिना निरोगी ठेवते. राजमा आणि शिंपल्यासारखे अन्न खाल्ल्याने डोळे नेहमी निरोगी राहतात.