Fathers Day 2023: 'असे' प्रेमळ मेसेज पाठवून वडिलांना द्या शुभेच्छा

Fathers Day Wishes in Marathi: पितृ दिनाच्या निमित्ताने तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या वडिलांपर्यंत पोहोचवा. वडिलांना स्पेशल फिल करुन देण्यासाठी प्रेमाचे मेसेज पाठवा. काही सुंदर फादर्स डे शुभेच्छा संदेश माहिती करुन घेऊया.

Pravin Dabholkar | Jun 18, 2023, 10:46 AM IST
1/7

Happy Father's Day 2023 Wishes: आपले बाबा हे बाहेरुन टणक आणि आतून पाणी असलेल्या नारळाप्रमाणे असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याचे ते खरे हिरो असतात. पण आपण कधी आपल्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नाही.  म्हणूनच फादर्स डेच्या निमित्ताने तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या वडिलांपर्यंत पोहोचवा. वडिलांना स्पेशल फिल करुन देण्यासाठी प्रेमाचे मेसेज पाठवा. काही सुंदर फादर्स डे शुभेच्छा संदेश माहिती करुन घेऊया.

2/7

प्रिय बाबा, तुम्हीच माझे धैर्य, तुम्हीच माझा सन्मान  तुम्हीच माझी ताकद, तुम्हीच माझी ओळख 

3/7

त्यांना न सांगता सर्व काही कळते ते वडील आहेत, ते नेहमीच सारं समजून घेतात

4/7

हजारोंच्या गर्दीतही ओळखून येता पप्पा, तुम्हाला न सांगताही सारं काही कळत 

5/7

त्यांचे आदर्श त्यांची संस्कृती वडिलांशिवाय जीवन आहे व्यर्थ..!

6/7

तुमच्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम मला मिळाले नाही जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत होतात

7/7

लहान असताना प्रत्येक अडचणीत तुम्हीच हात धरला  संघर्षाचा सामना करायला तुमच्यामुळेच शिकलो