Zika Virus in Mumbai: झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, मुंबईकरांनो, 'अशी' घ्या काळजी

Zika Virus Case in Mumbai: मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीमुंबईकरांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. झिका आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून जावू नये. झिका व्हायरस रोखण्यासाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.

Pravin Dabholkar | Aug 24, 2023, 10:49 AM IST

Zika Virus Case in Mumbai: मुंबईत चेंबूर येथे झिका विषाणू बाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या एम पश्चिम विभागात एका 79 वर्षीय रूग्णाला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. या रूग्णाला 19 जुलै 2023 पासून ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. यानंतर रूग्णाने खासगी वैद्यकीय उपचार घेतले.

1/7

झिका व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, मुंबईकरांनो, 'अशी' घ्या काळजी

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

Zika virus Patient: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह अनेक साथीचे आजार उद्भवत असतात. त्यात आता झिका व्हायरसची भर पडली आहे. मुंबईत झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. 

2/7

चेंबूरमध्ये आढळला रुग्ण

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

मुंबईत चेंबूर येथे झिका विषाणू बाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या एम पश्चिम विभागात एका 79 वर्षीय रूग्णाला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. या रूग्णाला 19 जुलै 2023 पासून ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. यानंतर रूग्णाने खासगी वैद्यकीय उपचार घेतले.  

3/7

उपचार करुन सोडले घरी

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने झिका रूग्णाबाबतची माहिती दिली होती. दरम्यान रुग्णावर उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले आहे. 

4/7

पालिकेचे आवाहन

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबईकरांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

5/7

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

झिका आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून जावू नये. झिका व्हायरस रोखण्यासाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. 

6/7

गर्भवतींनी घ्या काळजी

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. गर्भवती महिलांना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

7/7

पाणी साचू देऊ नका

First Zika virus patient found in Mumbai take care  take preventive measures against mosquitoes

आंधाऱ्या जागी, ओलसर ठिकाणी किंवा साचलेल्या पाण्यात झिकाचे डास आढळतात. त्यामुळे पाणी साचू देऊ नका आणि साचल्यास जागा वेळोवेळी स्वच्छ करा.