ऋषभ पंतला भेटायला पोहोचले 3 मित्र; रिकव्हरीबाबतही घेतली अपडेट

गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता काही दिवस पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. 

Mar 26, 2023, 21:09 PM IST
1/5

टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज ऋषभ पंतसाठी गेले काही महिने फार कठीण गेले आहेत. क्रिकेटच्या मैदानापासून दूर तो हॉस्पिटलच्या बेडवर आहे. या कठीण काळामध्ये पंतला त्याच्या जवळच्या व्यक्तींची साथ मिळतेय.

2/5

पंतचे माजी खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. अशातच आता त्याच्या रिकव्हरीच्या प्रवासातही पंतला त्याच्या मित्रांची साथ मिळतेय.

3/5

काही दिवसांपूर्वी फायटर किंग युवराज सिंहनेही पंतला भेटून त्याची विचारपूस केली होती.

4/5

काही दिवसांपूर्वी फायटर किंग युवराज सिंहनेही पंतला भेटून त्याची विचारपूस केली होती.

5/5

याशिवाय नुकतंच गायक गुरु रंधावानेही पंतची भेट घेतली होती.