आली आली गटारी आली! बायकोने नवऱ्याला पाठवा गटारीचे मजेशीर जोक्स... हसा आणि हसू द्या
गटारीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना पाठवा मजेशीर असे जोक्स... हसा आणि हसू द्या... अशी साजरी करा गटारी....
श्रावणापूर्वीची अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या. हा दिवस महाराष्ट्रात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मांसाहार केला जातो. तसेच या दिवशी अनेक लोकं मद्यप्राशन करुन हा दिवस साजरा केला जातो.
आता छोटी कुटुंब संस्कृती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. अशावेळी अनेक कुटुंब, नातेवाईक मंडळी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. अशावेळी एकमकेांना खास पाठवा मजेशीर जोक्स...





