Gautam Buddha Quotes in Marathi: सकारात्मक आयुष्यासाठी आवश्य वाचा गौतम बुद्धांचे हे प्रेरणादायी विचार!

Gautam Budha Motivational Quotes in Marathi : 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. गौतम बुद्धांचे प्रेरणादायी सकारात्मक विचार जाणून घ्या. 

1/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय

2/11

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.

3/11

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.

4/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.

5/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.

6/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो. प्रत्येक अनुभव महत्वपूर्ण आहे. कारण आपण स्वतःच्या चुकांमधूनच शिकत असतो. 

7/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक असा शब्द बरा जो शांती आणेल.

8/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

संशय करण्याची सवय फार धोकादायक आहे. संशय लोकांना विभक्त करतो.

9/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

शांती ही मनातून येत असते. शांती शिवाय कशाचा शोध नका घेऊ.

10/11

गौतम बुध्दांचे प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार

Gautam Buddha Motivational Inspirational Quotes

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय

11/11