GK: कोणता प्राणी तोंडाने पिल्लं जन्माला घालतो? आपल्या आजुबाजूलाच असूनही 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
जगात अनेक प्रकारचे प्राणी असून, प्रत्येकाचं एखादं वैशिष्ट्य आहे. यामध्ये एक प्राणी असा आहे जो तोंडाने पिल्लांना जन्माला घालतो. तुम्हाला या प्राण्याचं नाव माहिती आहे का?
जगात अनेक प्रकारचे प्राणी असून, प्रत्येकाचं एखादं वैशिष्ट्य आहे. यामध्ये एक प्राणी असा आहे जो तोंडाने पिल्लांना जन्माला घालतो. तुम्हाला या प्राण्याचं नाव माहिती आहे का?
1/6
2/6
3/6
4/6
5/6
पोट वाढवणाऱ्या बेडकाची बाळांना जन्म देण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. ते अंडी घातल्यानंतर गिळतात. अंड्यांवरील एक विशेष रासायनिक थर त्यांना पोटातील गॅस्ट्रिक आम्लापासून वाचवतो. अंडी बाहेर येईपर्यंत ते पोटात राहतात आणि नंतर बेडकाच्या तोंडातून बाहेर पडतात. हे बेडूक एका वेळी 25 पिलांना जन्म देऊ शकतात.
6/6