Gold Price : काय आहे आजचा सोन्याचा दर

Jan 05, 2021, 15:30 PM IST
1/6

सोन्याच्या दरात सुस्ती

सोन्याच्या दरात सुस्ती

सोन्याच्या दरात आज जी स्थिती आहे त्याला अनेक कारणे आहे. याला सर्वात महत्वाचं कारण आहे डॉलरच्या दरात कमजोरी. अमेरिकेतील जॉर्जिया निवडणुकीत पुढील रस्ता साफ होणार आहे

2/6

जॉर्जिया निवडणुकांचा परिणाम

जॉर्जिया निवडणुकांचा परिणाम

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन सालातील हा निच्चांक असून डॉलरमध्ये मजबूती आली आहे.

3/6

अमेरिका में मैन्यूफैक्चरिंग एक्टिविटी में तेजी

अमेरिका में मैन्यूफैक्चरिंग एक्टिविटी में तेजी

सोमवारी डॉलरने एप्रिल २०१८ चा खालील निच्चांक गाठला आहे. बुलियन बाजारमध्ये २.५ टक्के गती पाहायला मिळाली .

4/6

फेडच्या निर्णयावर नाराज

फेडच्या निर्णयावर नाराज

बाजाराला आता अमेरिकेतील फेड (FED) च्या अंतिम बैठकीतील मिनट्सची वाट पाहत आहे. बुधवारी ही बैठक होणार आहे. बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल

5/6

बुलियन मार्केटकरता कसं असेल २०२१ हे वर्ष?

बुलियन मार्केटकरता कसं असेल २०२१ हे वर्ष?

जर २०२१ हे वर्ष सोन्याच्या तेजीसाठी अतिशय चांगल राहिलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून सोन्याची मागणी वाढतच राहिल. भविष्यात रिटेल बाजारात सोन्याची मागणी वाढणार आहे.   

6/6

गेल्या १० वर्षातील २०२० हे खास वर्ष

गेल्या १० वर्षातील २०२० हे खास वर्ष

सोन्याकरता २०२० हे वर्ष अतिशय खास राहिलं आहे. या वर्षाने २८ टक्क्याहून अधिक सोन्याला परत दिलं. चांदीने ४५ टक्के परत मिळवून दिले. कॉमेक्स गोल्डमध्ये यावर्षा २४ टक्क्यांहून अधिक तेजी पाहावी लागली