खूशखबर : केरळमध्ये मान्सूनची हजेरी

वातावरणात गारवा...

Jun 01, 2020, 16:35 PM IST

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाचं चढला होता. अखेर भारतात मान्सूनचं आगमन झालं असल्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण निर्माण झाला आहे. तर केरळमध्ये मुसळघार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात देखील लवकरच पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

1/7

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

2/7

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

3/7

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

4/7

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

केरळमध्ये मान्सूनची हजेरी

5/7

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

6/7

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

7/7

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.

तर मुंबईच्या काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.