हवाई दलाच्या तळावर हॅण्डग्रेनेड सापडले, फोटो व्हायरल
हवाई दलाच्या शाळेच्या मैदानात हा संशयास्पद पदार्थ दिसून आला.
पुणे : पुण्यातील हवाई दलाच्या तळावर एक विशिष्ट प्रकारचा स्फोटक सदृश्य पदार्थ आढळून आला आहे. हवाई दलाच्या शाळेच्या मैदानात हा संशयास्पद पदार्थ दिसून आला. हा पदार्थ आता तपासणीसाठी तेथील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. विंग कमांडर पी एन सिंह यांना मंगळवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी असा पदार्थ आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुणे पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून, पोलिसांना देखील याची माहिती दिली.
फटाक्यांमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ
![फटाक्यांमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ फटाक्यांमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/15/381077-pune-5.jpg)
फॉरेन्सिक चाचणीनंतर होणार खुलासा
![फॉरेन्सिक चाचणीनंतर होणार खुलासा फॉरेन्सिक चाचणीनंतर होणार खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/15/381076-pune-4.jpg)
क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते
![क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/15/381075-pune-3.jpg)