Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग यांचे अनमोल विचार देतील तुमच्या जीवनाला दिशा
Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग यांचे विचार आजही सगळ्यांना प्रेरणा देतात. उद्या त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार.
Guru Gobind Singh Jayani 2022: गुरु गोविंद सिंग जी यांना पवित्र गुरु ग्रंथ साहिब समाजाचा पहिला आणि महत्त्वाचा पवित्र ग्रंथ आणि शाश्वत गुरू म्हणून समाविष्ट करण्याचे श्रेय दिले जाते. गुरु गोविंद सिंग जी यांच्या बहुतेक बानी (म्हणी) दसम ग्रंथात आढळतात किंवा दासवे पादशाह का ग्रंथाला अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यांचे विचार आजही सगळ्यांना प्रेरणा देतात. उद्या त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार.
अहंकार मनात ठेवू नये
![अहंकार मनात ठेवू नये follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548621-guru-photo.jpg)
कायम 'या' गोष्टी ठेवा लक्षात
![कायम 'या' गोष्टी ठेवा लक्षात follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548620-guruji-photo.jpg)
सत्कर्म करावे
![सत्कर्म करावे follow guru gobind singh positive thoughts and wishes know more about him on his jayani](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548618-guruji.jpg)