Guru Purnima 2023 : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत करा गुरुंना वंदन द्या 'या' खास शुभेच्छा..

Guru Purnima 2023 Wishes in Marathi: गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आज सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जातं आहे. गुरुपौर्णिमेला Facebook, Instagram, Twitter आणि WhatsApp Status च्या माध्यमातून खास मराठी गुरुंना वदन करण्यासाठी हे खास मेसेजेस तुमच्या नक्की कामी येतील. 

| Jul 03, 2023, 13:22 PM IST

Happy Guru Purnima 2023 Wishes in Marathi: आज आषाढ महिन्यातील पौर्णिमे जी गुरुपौर्णिमा म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येतं आहे. आज सोशल मीडियाच्या जगात Whatsapp Status Instagram Facebook Twitter वरुन गुरुंना वंदन करण्यात येतं आहे. अशातच खास मराठीतून शुभेच्छा देत गुरुंच्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करा. 

1/11

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः  

2/11

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

3/11

रुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट..!

4/11

गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणा ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

5/11

गुरु जगाची माऊली, सुखाची सुंदर सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

6/11

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

7/11

"गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

8/11

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या सर्व गुरूंना धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

9/11

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

10/11

"गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

11/11

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम: गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा