एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय
तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात.
Strong Thick Hair Home Remedies: वाढत्या प्रदूषणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीचा गंभीर परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. केसगळणं, केसांत कोंडा होणं या समस्या अनेकांना भेडसावतात. केसगळती घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा गर लावणं, केस कोरडे होऊ नये याकरीता केसांना अंड लावणं असे अनेक उपाय केसांवर केले जातात.
बायोटिन (Biotin):

व्हिटामीन सी आणि व्हिटामीन केची शरीरात कमतरता निर्माण झाल्याने केसगळती होते. त्यामुळे केसांचं थांबण्याकरीता अनेक उपाय करूनही पाहिजे तसा फरक पडत नाही. म्हणूनच तज्ञांच्या म्हणण्यानुसार सप्लीमेंट घेणं फायदेशीर ठरतं. बायोटिन (व्हिटामीन B7) मुळे केसांना मजबुती मिळते.केसांना प्रोटीन मिळण्यासाठी केरॉटीन फायदेशीर असतं. बायोटिनमुळे केरॉटीनचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acids):

व्हिटामीन D

आयर्न (Iron):

झिंक (Zinc)
