PHOTO : 10 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न करत 2 मुलांची झाली सावत्र आई, वडिलांच्या विरोधात जाऊन बनली अभिनेत्री आज आहे 485 कोटींची मालकीण
Entertainment : काही अभिनेत्रींना कलाविश्वास प्रवेश करणं कठीण नसतं. घरातूनच त्यांना लहानपणापासून बाळकडू मिळाला असतो. पण असं असताना या चिमुकलीला घरातून अभिनेत्री होण्यास वडिलांच्या विरोधात जावं लागलं.
1/7

2/7

अभिनेत्री नर्गिस आणि मीना कुमारी या तिच्या प्रेरणा होत्या. वडील रणधीर कपूर यांना मुलींनी चित्रपटात काम करणे पसंत नव्हतं. त्यांच्या मते चित्रपटात काम केल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. पण एकेकाळी अभिनेत्री असलेली बबिता ही लेकीसोबत कायम उभी होती. करिनाने चित्रपटात काम करावं यासाठी त्यांनी रणधीरसोबत वाद घातला. एवढंच नाही तर दोघेही वेगळेही राहू लागले.
3/7

4/7

शाहिद कपूरसोबत करिनाचं नाव वर्षानुवर्षे जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेयरची चर्चा खूप गाजली होती. पण शाहिदच्या प्रेमात पडण्यापूर्वी बेबो हृतिक रोशनच्या प्रेमात पडली होती. 'कभी खुशी कभी गम' पासून त्यांची जवळीक वाढली होती. एवढंच नाही तर त्यांच्या अफेअरच्या चर्चेने नाराज झालेल्या राकेश रोशनने करिनासोबत चित्रपट करण्यास नकार दिल्याच बोलं जातं.
5/7

6/7
