बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम
Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Cashews Raisins and Almonds : सुक्या मेव्याचे सेवन निरोगी शरीरासाठी रामबाण औषध आहे. Dry Fruits म्हणजे काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, खजूर इत्यादी. अनेक जण सगळा सुका मेवा एकत्र खातात. त्यातील काजू, बेदाणे म्हणजेच किशमिश आणि बदाम एकत्र खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे की नाही ते जाणून घेऊयात.