हिरो स्प्लेंडरचं वर्चस्व संपलंय, देशात या दुचाकीची सर्वाधिक विक्री

अॅक्टीव्हा आधी हिरो होंडाचं अधिराज्य होतं, आणि हिरो होंडा आधी बजाज स्कूटरने आपला एक काळ गाजवला होता. पुन्हा हे चक्र एकदा फिरून आलं आहे. होंडा अॅक्टीव्हाला सुझुकी अॅक्सेसचीच आहे, पण सध्या सुझुकी यात मागेच आहे, यामाहा देखील यात उतरली आहे, पण होंडा अॅक्टीव्हाशी स्पर्धेत खूपच मागे आहे.

Oct 18, 2018, 23:37 PM IST

अॅक्टीव्हा आधी हिरो होंडाचं अधिराज्य होतं, आणि हिरो होंडा आधी बजाज स्कूटरने आपला एक काळ गाजवला होता. पुन्हा हे चक्र एकदा फिरून आलं आहे. होंडा अॅक्टीव्हाला सुझुकी अॅक्सेसचीच आहे, पण सध्या सुझुकी यात मागेच आहे, यामाहा देखील यात उतरली आहे, पण होंडा अॅक्टीव्हाशी स्पर्धेत खूपच मागे आहे.

 

1/5

आता अॅक्टीव्हाचं पाचवं वर्जन लॉन्च

honda activa broken splender bike production record_5g

बजाज स्कूटरचा एक काळ होता, पण आता अॅक्टीव्हाचा काळ आला आहे.  viz STD ची किंमत ५२,४६० रुपये आणि DLX ची किंमत ५४,३२५ रुपये आहे. कंपनीनं या स्कूटरमध्ये अनेक फिचर जोडले. त्यामुळे विक्री वाढली. नवीन होंडा ऍक्टिव्हा 5G मध्ये एलईडी हेडलॅम्प देण्यात आले.

2/5

बजाज स्कूटरचं पर्व संपलं, यानंतर स्पेंन्डर आता होंडा अॅक्टीव्हा

honda activa broken splender bike production record_bajaj_scooter

ऍक्टिव्हाचे आत्तापर्यंत ५ व्हर्जन बाजारात आले होते. ऑटो एक्सपोमध्ये आलं नवं व्हर्जन ऑटो एक्सपो २०१८ मध्ये होंडा ऍक्टिव्हाचं नवीन व्हर्जन ऍक्टिव्हा 5G आलं होतं. स्कूटरला दोन व्हर्जन viz STD आणि DLX मध्ये सादर करण्यात आलं. 

3/5

५ वर्षात १ कोटी विक्री

honda activa broken splender bike production record_new

१ कोटी दुचाकींची विक्री करण्यासाठी कंपनीला १५ वर्ष लागली. तर दुसऱ्या १ कोटीची विक्री फक्त ३ वर्षांमध्येच झाली. लागोपाठ १८ वर्ष वाहनाला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्याचं हे यश असल्याचं एचएमएसआयचे अध्यक्ष मिनोरु कातू यांनी सांगितलं. 

4/5

स्पेंडरचं अधिराज्य कुणी संपवलं

honda activa broken splender bike production record_

ऍक्टिव्हानं हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरला मागे टाकलं आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा जगभरात सर्वाधिक विक्री होणारी दुचाकीही बनली आहे. आम्ही बुधवारी ऍक्टिव्हाच्या २ कोटी विक्रीचा आकडा गाठल्याचं कंपनीनं सांगितलं.

5/5

होंडा स्प्लेन्डर आधी होतं बजाज स्कूटरचं वर्चस्व

honda activa broken splender bike production record_new

भारतातलं हिरो स्प्लेंडर या दुचाकीचं वर्चस्व संपलं आहे. होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाच्या (एचएमएसआय) ऍक्टिव्हा स्कुटीची विक्री २ कोटींच्या वरती गेली आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा देशातली सर्वाधिक विक्री झालेली दुचाकी बनली आहे.